शिंदे आणि ठाकरे यांच्यात शिवसेना कोणाची हा वाद सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर बोलताना शिवसेना असा उल्लेख केला.